Sankalp By Harish Pal | BY Harish Pal | Neelam Publication
Sankalp By Harish Pal | BY Harish Pal | Neelam Publication Original price was: ₹200.00.Current price is: ₹195.00.
Back to products
Ret, Beej aur Deep | BY Pankaj Sharma "Kamal" | Neelam Publication
Ret, Beej aur Deep | BY Pankaj Sharma "Kamal" | Neelam Publication Original price was: ₹300.00.Current price is: ₹295.00.

Virasat Vichar Manthan | By Adv. Parmeshwar Ram Ade | Neelam publication

Original price was: ₹250.00.Current price is: ₹245.00.

फार प्राचीन काळी मनुष्य अरण्यात राहत होता, जंगली जनावर, श्वापद यांना चकवत लपून छपून आपलं अन्न मिळउन आजीविका करत होता, विचार नाही ज्ञान नाही कसली अपेक्षा नाही उद्या ची चिंता नाही , आजचा दिवस आपल्याला मिळाला तोच दिवस तो जगण्याच्या प्रयत्नात असे.

हळु हळु काही काळानंतर माणसाने प्रगती करायला सुरुवात केली विचार करु लागला, विचाराने शब्द तयार झाले शब्दाने भाषेचं रूप धारण केलं आणि त्या भाषे मुळे विचाराची देवाण घेवाण होऊ लागली.

हळु हळु येणाऱ्या पिढी साठी साहित्याची निर्मिती होऊ लागली. आणि त्याच साहित्याने आजच्या युगाला इतिहासाची ओळख करून दिली.

आज मनुष्य सुधारला शहर वसली संस्कृती निर्माण झाली. पण संस्कृती ला आपल्या साहित्याला जितका न्याय या आधुनिक युगामध्ये मिळायला पाहिजे तितका न्याय क्वचितच मिळत असेल अशी जाणीव आता होऊ लागली आहे.

18 People watching this product now!
Description

Virasat Vichar Manthan | By Adv. Parmeshwar Ram Ade | Neelam publication

Author Bio

Virasat Vichar Manthan | By Adv. Parmeshwar Ram Ade | Neelam publication

Reviews (0)
0 reviews
0
0
0
0
0

There are no reviews yet.

Be the first to review “Virasat Vichar Manthan | By Adv. Parmeshwar Ram Ade | Neelam publication”

Your email address will not be published. Required fields are marked *

1 2 3 4 5
1 2 3 4 5
1 2 3 4 5